उपवासे पदार्थ : शिंगाड्याची चाट
WD |
कृती : शिंगाडे उकडून साली काढून त्याच्या मध्यम आकाराच्या पोडी कराव्यात. तूप गरम करून त्यात जिरे व हिरवी मिरची घालून परतावे. त्याच शिंगाड्याच्या फोडी परतून घाव्यात. चवीनुसार तिखट, मीठ घालून एक वाफ आणून शिजवावे. आमचूर सिमळून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. वरून बटाट्याची शेव घालावी.
