उपवासाची पनीर-आलू टिक्की, टेस्टसोबतच एनर्जीही मिळेल

मंगळवार,जून 14, 2022
cutlet
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ घालून त्यात केळी पंधरा मिनिटांसाठी भिजवून ठेवा. नंतर त्यातून केळी काढून चिप्सच्या आकारात कापून स्वच्छ कपड्यावर दहा मिनिटांसाठी पसरवून ठेवा.

उपावासाचा बटाटा वडा Batata Vada

मंगळवार,मार्च 1, 2022
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं रस, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला. सर्व मिश्रण एकजीव करा. गोळे करुन घ्या, चपटे वडे देखील करु शकता. आता सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा. ...
उपवासाच्या वेळी, आपल्याला हे समजत नसल्यास की काय खावं जे उपवासात देखील कामी येईल आणि आरोग्यवर्धक असेल. तर चला आज आम्ही इथे आपल्याला अश्या 10 उपवासाच्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे चवदार तर आहेच त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.

Apple Rabdi अ‍ॅपल रबडी

सोमवार,फेब्रुवारी 21, 2022
एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अ‍ॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. मग ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ ...

बटाटा कढी

शनिवार,ऑक्टोबर 9, 2021
उपावसाची कढी बनवण्यासाठी आधी बटाटे, मीठ, लाल तिखट, शेंगाड्याचं पीठ मिक्स करून मिश्रण तयार करा आणि थोडे मिश्रण बाजूला ठेवा. यानंतर, कढईत तेल गरम करा, नंतर बटाटा आणि शेंगाड्याचं पीठ या मिश्रणातून भजे तयार करुन घ्या.
जर तुम्ही नवरात्री दरम्यान उपवास करत असाल तर पाण्याव्यतिरिक्त तुम्ही निरोगी गोष्टी देखील खाल्ल्या पाहिजेत. कोरोना महामारीचा धोका पूर्णपणे टळलेला नाही, त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. उपवासादरम्यान भाजलेले ड्राय फ्रूट्स ...

उपवासाचे घावन

बुधवार,ऑक्टोबर 6, 2021
साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे. २) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ ...

उपवासाची चकली

सोमवार,ऑगस्ट 9, 2021
रताळी आणि व-याच्या तांदळाच्या चकल्या

उपवासाचे अनारसे

शनिवार,ऑगस्ट 7, 2021
- वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. - नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.

भगरीची भाकरी

गुरूवार,ऑगस्ट 5, 2021
चवी पुरते मीठ घालून भगरीचे पीठ भिजवावं. थोडे पीठ भुरभुरुन भाकरी थापून घ्यावी. तव्यावर भाकरी भाजून घ्यावी. भाकरी करताना ज्याप्रकारे तव्यावर भाकरी टाकल्यावर पाणी लावतात तसंच लावावं. उलटून मोठ्या आचेवर भाजावी. ही भाकरी बटाट्याची भाजी किंवा चटणीसोबत ...

उपवासाची आमटी

बुधवार,ऑगस्ट 4, 2021
दाण्याचे कूट थोडे पाणी घालून मिरच्या, लवंगा, दालचिनी यांच्यासोबत पाटयावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करा. मीठ, आमसुले व साखर घाला. नंतर आमटी उकळण्यास ठेवा. तुपात जिर्‍याची फोडणी करुन आमटीत घाला.
रताळी व बटाटे उकडून नंतर सोलून मॅश करुन घ्यावे. त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावे. नंतर गॅसवरुन खाली उतरवून त्यात इतर सर्व सामुग्री घालून सारण तयार करावे. रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ...

बटाटा पूरी

सोमवार,ऑगस्ट 2, 2021
मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मीठ घालून बारीक करा. पाणी घालू नये. शिजवलेले बटाटे किसून घ्या. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवा.

रताळ्याचा शिरा

शुक्रवार,जुलै 30, 2021
एका कढईत तूप गरम करुन यात किसलेलं रताळं घालावं. नीट परतून घ्यावं. त्याचा रंग बदलल्यावर त्यात दूध घालावं. एक उकळी घ्यावी. आता त्यात साखर घालावी. आता हे मिश्रण नीट ढवळून एकत्र करावं. नीट शिजवून घ्यावं. शिजत आल्यावर त्यात खोवलेलं खोबरं, वेलची पूड आणि ...
साहित्य :- १) २ १/२ वाट्या साबुदाणा २) १ १/४ वाटी दाण्याचे कूट ३) ५-६ मध्यम आकाराचे बटाटे ४) तिखट ५) मीठ ६) जीरे. कृती :- १) साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा. २) बटाटे उकडून साले काढून घ्यावीत. ३) ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत ...
सर्वप्रथम भगर 2 तास भिजत ठेवा. दही फेणून राजगिरा आणि शिंगाडापीठ मिसळा. भगर वाटून सर्व जिन्नस एकत्र करून तयार करावे. या मध्ये एक चमचा सोडा आणि मीठ घालून फेणून घ्या. हे मिश्रण कुकरच्या डब्यात भरून एक शिट्टी द्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या.

बटाट्याचे धिरडे

मंगळवार,एप्रिल 13, 2021
सामुग्री- 2 कच्चे बटाटे किसून 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर ¼ लहान चमचा मिरपूड 1 मोठा चमचा तुप सेंधव मीठ चवीप्रमाणे
1 वाटी दही, 100 ग्रॅम शिंगाडा पीठ,200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, जिरे,सेंधव मीठ, सोडा,
पनीर कटलेट बनविण्यासाठी सर्वात आधी पनीराला किसून घ्या. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. आता शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या आणि