एकादशी विशेष उपवासाची बटाटा भजी पाककृती
साहित्य-
बटाटे- उकडून मॅश केलेले
शेंगदाण्याचा कूट
हिरवी मिरचीचे तुकडे
जिरे पूड
कोथिंबीर
सेंधव मीठ
राजगिरा पीठ
शिंगाडा पीठ
पाणी
सर्वात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करून त्यात शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, जिरे पूड, सेंधव मीठ, कोथिंबीर घालून गोळे करा. आता एका बाऊलमध्ये शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ व थोडे पाणी घालून याची जाडसर भिजवण करा. आता गोळे भिजवणीत बुडवून तेलात तळून घ्या. तयार उपवासाची भजी नारळाच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
बटाटे- उकडून मॅश केलेले
शेंगदाण्याचा कूट
हिरवी मिरचीचे तुकडे
जिरे पूड
कोथिंबीर
सेंधव मीठ
राजगिरा पीठ
शिंगाडा पीठ
पाणी
ALSO READ: Fasting Barfi उपवासाची पनीर बर्फी रेसिपी
कृती-सर्वात आधी एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करून त्यात शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, जिरे पूड, सेंधव मीठ, कोथिंबीर घालून गोळे करा. आता एका बाऊलमध्ये शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ व थोडे पाणी घालून याची जाडसर भिजवण करा. आता गोळे भिजवणीत बुडवून तेलात तळून घ्या. तयार उपवासाची भजी नारळाच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उपवासाची झटपट बनणारी रेसिपी Cucumber Cutlets
