रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2011 (15:09 IST)

रंगा येई वो, ये........

भारतीय हवाई दलाच्या मिग-21 ‘बायसन’ पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यामधील शंबू गावाजवळ आज (मंगळवार)या विमानाचा अपघात झाला. या अपघातामधून वैमानिक बचावला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अंबाला येथे सराव सत्र चालू असताना नेहमीप्रमाणे या विमानाने उड्डाण केले व त्यानंतर विमान अपघातग्रस्त झाल्याची माहिती हवाई दलाच्या प्रवक्‍त्याने दिली. शंबू येथील एका शेतामध्ये विमान कोसळल्याचे पटियाला पोलिस निरीक्षक जी एस गिल यांनी सांगितले .

या अपघाताची हवाई दलातर्फे चौकशी करण्यात येणार आहे. पुन्हा एका मिग-21 विमानास अपघात झाल्याने आता या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली आहे.