रविवार, 4 डिसेंबर 2022

Trinetra Ganesh Temple Ranthambore : त्रिनेत्र गणेश मंदिर रणथंबोर माहिती

मंगळवार,सप्टेंबर 13, 2022
trinetra ganpti
दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गोकुळ दत्ता टेटर (१७) आणि सोपान बबनराव गावंडे (१७), दोघेही रा. महागाव, अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी घरगुती गणपती ...
लालबागच्या राजाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंडपातून निघाली होती. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आले. सकाळी ९.१४ मिनिटांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं.
पुण्यात दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले.
वर्ध्यातील मांडवा इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन जणांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली. वर्ध्यात गावागावत गणपती विसर्जन केलं जात आहे. मांडवा गावातील काही तरुण गावाशेजारी असणाऱ्या मोती नाला बंधाऱ्यात गणपती ...
कोल्हापूर शहरातील मुख्य विसर्जन मार्गावरील मिरजकर तिकटीला गणपती पुढे सोडण्यावरून वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ झाला होता. त्यामुळे ...
कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही ...

Ganpati Visarjan 2022 Status गणपती विसर्जन स्टेट्स

शुक्रवार,सप्टेंबर 9, 2022
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला

प्रारंभी विनंती करू गणपती

शुक्रवार,सप्टेंबर 9, 2022
प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा । अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा || चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी | हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी || १ ||
आलात तुम्ही घरी, घराचं देऊळ झालं, रूप तुमचं बघता, डोळ्याचं पारणं फिटलं, रोज तुम्ही होतात, बोलायचे तुमच्याशी, बोलून तुमच्याशी हलके वाटायचे मनाशी,

गणपती बाप्पा निरोपाची प्रार्थना

शुक्रवार,सप्टेंबर 9, 2022
शोक विनाशकारणं, नमामि विघ्नेश्वर पादपड्:कजम्।।
अनंत चतुर्दशी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात येते. 'डोल ग्यारस किंवा 'डोल एकादशीच्या अनंत चतुर्दशी आणि त्यानंतर पौर्णिमा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता होते. या दिवशी गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदाच्या वर्षी ही तिथी 9 सप्टेंबर ...
anant chaturdashi ganesh visarjan 2022 :अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 9 सप्टेंबर 2022 रोजी साजरा केला जाईल.हा पवित्र दिवस 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची समाप्ती देखील दर्शवितो.श्रीगणेश हे आद्य पूज्य देवता असून श्रीगणेशाच्या असीम कृपेने सर्व दु:ख, वेदना दूर ...
anant chaturdashi and ganesh visarjan 2022 : अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी आहे.10 दिवसांचा गणेशोत्सव अनंत चतुर्दशीच्या शुभ दिवशी संपतो.भगवान गणेश हे पहिले पूजनीय दैवत आहे.श्रीगणेशाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.गणेश चतुर्थी, अनंत ...
लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात अनंत ...
Anant Chaturdashi 2022 Ganesh Visarjan Shubh Muhurt: दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे. अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाची परंपरा आहे. 10 दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवाचा हा शेवटचा दिवस आहे. यावेळी अनंत चतुर्दशीची
यंदा 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा काळ जवळ येत आहे. तेव्हा विसर्जनावेळी केवळ 2 शुभ मंत्र म्हणत बाप्पाचा निरोप दिला तर जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि गणरायाचा भरभरुन आशीर्वाद मिळेल.

रांजणगावाचा महागणपती

गुरूवार,सप्टेंबर 8, 2022
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
गणपती मूर्तीचे विसर्जन 9 सप्टेंबर 2022 रोजी केले जाईल. 6 वाजून 3 मिनिटापासून ते 10 वाजून 44 मिनिटापर्यंत मुहूर्त आहे.
हे रोप लावण्यासाठी वास्तूमध्ये विशेष दिशा आणि नियम दिलेले आहेत. तुमच्या घरातही हे रोप असेल तर काही गोष्टी लक्षात घेऊनच ते लावावे. वास्तविक असे मानले जाते की ही गवत गणपतीला खूप प्रिय आहे, त्यामुळे त्याची योग्य काळजी घेतली नाही तर गणपतीचा कोप होऊ