अमित शहा हेच मोठे दहशतवादी- लालू
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदींचे विश्वासू अमित शहा यांच्यावर घणाघाती टिकास्त्र सोडले आहे.
लालूप्रसाद यादव म्हणाल अमित शहा हेच मोठे दहशतवादी आहे. ते मोदींचा उजवा हात आहे. गुजरात आणि मुजफ्फरनगर दंगलीमध्ये त्यांचाच हात होता.
देशात जातीय हिंसाचार भडकावून मोठा घातपात करणारे हे लोक असल्याचाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.
देशात जातीय हिंसाचार भडकावून मोठा घातपात करणारे हे लोक असल्याचाही आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे.