साहित्य : तीन चमचे बेसन, दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, चार चमचे मैदा, मीठ, चिमूटभर मिरेपूड, लाल तिखट.
कृती : वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करा. पाणी घालून सरसरीत भिजवा. काकडीच्या चकत्या करा. पिठात भिजवून तापत्या तेलात तळा. भजी बनवून गरमागरम भजी सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा