1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

मलई कुल्फी

मलई कुल्फी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 लिटर दूध, 1 कप क्रीम, 3/4 साखर, 50 ग्रॅम खवा, जायफळ पूड, केशरच्या काड्या, 5-6 बदामाचे काप.

कृती : साखर कढईत वितळून कॅरमॅम बनवावं. त्यातच दूध घालून आटवून 1/3 करावे. खव्यातील गुठळ्या मोडून तो दुधात घालावा. मिश्रण गार झाल्यावर चांगलं घोटावं किंवा मिक्सीतून हलकंच फिरवून काढावं. क्रीम मिसळावं, जायफळ पूड, केशरच्या काड्या मिसळाव्या. अ‍ॅल्युमिनियम ट्रेमध्ये ओतावं. थोडं सेट झाल्यावर बदामाचे तुकडे पसरून कुल्फी सेट करावी.
About Writer
वार्ता