शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का करतात ऋषिपंचमी व्रत

Rishi panchami vrat katha
रजस्वला दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केलं जातं.
भाद्रपद शुद्ध पंचमी ऋषिपंचमी हे व्रत करावे.
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने कमी होतो.
 
कसे करावे हे व्रत जाणून घेण्यासाठी बघा व्हिडिओ: