स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
WD
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दीसले तसेच ते घडणार असे नसून विशीष्ट स्वप्न पडले असता त्याचे विशीष्ट अर्थ असतो.
शुभ स्वप्न फल विचार :
1 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद नवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते.
2 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःच्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दीसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र पार करताना पाहील्यास त्याला जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर घर जळताना दीसले, तर त्याला अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. ( जास्त मोठा अधीकार. )
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दीसेल तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दीसल्यास त्याचे स्वतःचे दूखः लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
8 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते.
9 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दीसेल त्याला निश्चितच उच्चाधीकार व त्यातून लाभ प्राप्त होतात.
पुढे पहा अशुभ स्वप्न फल विचार....
अशुभ स्वप्न फल विचार :
WD |
2 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
6 .एखाद्याला स्वप्ना मध्ये जर स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ पूर्ण असण्याची ही सूचना समजावी.
7 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो.
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
पुढे पहा प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
