इराकमधून माघार नाही- बुश
अल-कायदा या अतिरेकी संघटनेला शह देण्यासाठी इराकमध्ये कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आज इराकवरील हल्ल्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले.
या पाच वर्षात अमेरिकेचे सुमारे चार हजार सैनिक ठार झाले असून युद्धात पाचशे अब्जावधीचा खर्च झाला आहे. म्हणून इतक्यात इराकमधून माघार घेणार नसल्याचे बुश यांनी म्हटले आहे.
या पाच वर्षात अमेरिकेचे सुमारे चार हजार सैनिक ठार झाले असून युद्धात पाचशे अब्जावधीचा खर्च झाला आहे. म्हणून इतक्यात इराकमधून माघार घेणार नसल्याचे बुश यांनी म्हटले आहे.