मलेशियात मतदान शांततेत
क्वालालंपूर- मलेशियात नवीन संसदेसाठी आज झालेले मतदान सर्वत्र शांततेत पार पडले असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान अब्दुला बदावी यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीलाच बहुमत मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मलेशियाच्या लोकसंख्येपैंकी 25 टक्के भारतीय व चिनी वंशाच्या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या