हुसेन यांचा रेकॉर्ड
प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन यांचे एक भारतीय कलाकृतींचे समकालीन चित्र प्रदर्शनीत एक नवा विक्रम केला असून, त्यांचे एक चित्र 16 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनात सहा कोटी रुपयांमध्ये हे चित्र विकले गेले.
आतापर्यंत कोणत्याही भारतीयाचे चित्र एवढ्या महाग किमतीत विकल्या गेले नव्हते. 'बॅटल ऑफ गंगा जमुना'(महाभारत) या चित्राला ऐका व्यक्तीने बेभाव विकत
घेण्याची तयारी दर्शवली होती. याच सोबत 'मदर तेरेसा' या चित्राला 2.05 लाख डॉलरमध्ये विकत घेण्यात आले. हुसेन यांच्या या प्रदर्शना दरम्यान अमेरिकेत जोरदार निदर्शनेही करण्यात आली.