देव
सोनू : आई मला सगळे देव मानतात.
आई : का?
सोनू : मी बागेत गेलो तर मला बघून सगळे एकदम बोलले- अरे देवा तू पुन्हा आलास?.