राज्याकडे अधिकार नसताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा करुन मराठा समाजाची फसवणूक केली असा आरोप मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. फडणवीसांनी परस्पर कायदा केला, असं चव्हाण म्हणाले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अतिशय निराशजनक असल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कोणतीही चर्चा न...