1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

ATM मधून पैसे काढणे महागात पडणार

ATM मधून पैसे काढणे महागात पडणार
एक एप्रिल रोजी आरबीआय देशातील जनतेला गिफ्ट देऊ केले होते. कोणत्याही इतर बँकांच्या एटिएममधून पैसे काढण्यास 'ओपन हँड' असल्याचे आरबीआयने म्हटले होते. पण आता इतर बँकांतून पाच पेक्षा अधिक वेळा पैसे काढण्यासाठी आपल्याला 20 रुपये द्यावे लागणार आहेत.

इंडियन बँक असोसिएशनने रिझर्व्ह बँकेकडे एक प्रस्ताव या संदर्भात पाठवला होता. हा प्रस्ताव बँकेने मान्य केला असून, तो अद्याप लागू करण्यात आलेला नाही.

आता महिन्यातून पाच पेक्षा अधिक वेळा जर आपण इतर बँकांतून पैसे काढले तर सहाव्या वेळेपासून आपल्याला प्रत्येक ट्रँजॅक्शनसाठी 20 रुपये भरावे लागणार आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा