1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. bsnl offer

बीएसएनएल @ ४९अनलिमिटेड कॉल

bsnl offer
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी या अगोदर ३५ रुपयात १ जीबी डाटा ही ऑफर दिली होती आता यानंतर एक नवीन ऑफर बीएसएनएलकडून  जाहीर करण्यात आली आहे. 
 
४९ रुपयामध्ये अनलिमिटेड कॉल अशी नवी ऑफर बीएसएनएलने  जाहीर केली आहे.
 
पुढील लेख
पैशांसाठी तब्बल 2200 महिलांची गर्भाशये काढली