1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

कच्चे तेल 68 डॉलरवर

अमेरिकेतील तेल भांडारात वाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 68 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.

अमेरिकी क्रुड ऑइलची नोव्हेंबरमधील पूर्तता 55 सेंटने घसरत 68.42 डॉलर प्रती बॅरलवर गेली आहे, तर लंडन ब्रेंट क्रुड 47 सेंटने घसरत 67.52 डॉलर प्रती बॅरलवर गेले आहे.