कच्चे तेल महागणार
चीनमध्ये ऊर्जा व्यवसायासाठी तेलाची मागणी वाढल्याने आणि युरोपातील औद्योगिक उत्पादनाचे सकारात्मक आकडे येण्याची अपेक्षा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तज्ज्ञांनी तेलाचे दर 80 डॉलर प्रती बॅरलवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपातील औद्योगिक उत्पादन वाढल्याने आणि चीनमध्ये ऊर्जा क्षेत्रातील मागणी 3.5 टक्क्यांनी वाढल्याने तेल वधारणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात तेल 74.27 डॉलर प्रती बॅरलवर आहे.