टाटाची TCBIL सेवा सुरू
टाटा कम्युनिकेशनने टाटा कम्युनिकेशन बँकिंग इंफ्रा सोल्युशन लिमिटेड (टीसीबीआयएल) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकिंग क्षेत्रातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य सेवांची पूर्तता या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
टीसीबीआयएलचे अध्यक्ष राजीव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी आपल्या या सेवेचा विस्तार करणार असून, बँकिंग क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ए टी एमचे संचलन करणे आणि यासह अन्य सुविधा बँकांना पुरवण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.