मारुती उत्पादन वाढवणार
मारुती सुझुकीने आगामी वर्षभरात 10 लाख गाड्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य अधिकारी आय व्ही राव यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात देशातील वाहनांचे उत्पादन वाढवण्यात येणार असून, कंपनीच्या उत्पादनांची मागणी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागील वर्षात कंपनीने आठ लाख कारचे उत्पादन केले होते. आता यात वाढ करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे.
मागील वर्षात कंपनीने आठ लाख कारचे उत्पादन केले होते. आता यात वाढ करण्यात येणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे.