1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

मोबाइलची आयात वाढली

जून- 2009 ला समाप्त झालेल्या वर्षात 6.7 टक्क्यांनी मोबाइलची आयात वाढली असून त्यातून 10 कोटीचा नफा झाला आहे. आयडीसी इंडिया दिलेल्या माहितीनुसार गत वर्षात हा नफा 9.46 कोटी इतका होता.

या चालु वर्षात मोबाइल हॅडसेटच्या आयातमधून 10.09 कोटीचा नफा झाला. या 56.8 टक्के नोकियाची भागीदारी होती. नोकिया पहिल्या क्रमांकावर, दुसर्‍यावर सॅमसंग तर तिसर्‍या क्रमांकावर एलजी मोबाइल आहे.