सेलची उत्पादन दरात कपात
सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय पोलाद प्राधिकरण अर्थात सेलने आपल्या उत्पादन दरात 500 रुपये प्रती टन कपात केली आहे.
सेलचे अध्यक्ष एस के रुंगठा यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात कोणतीही कपात करण्यात येणार नसली तरी तूर्तास काही उत्पादनांच्या दरात कपात करण्यात आल्याचे ते म्हणाले. एनएमडीसीशी करार करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.