1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

सोने १७ हजाराच्या आसपास

भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून दोनशे टन सोने खरेदी केल्यानंतर भारतीय बाजारात सोने घेण्यासाठी जोरदार गर्दी उसळली आहे. दिल्ली सराफ्यात सोन्याचा भाव आज १६ हजार ८५० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचला.

सलग तिसर्‍या दिवशी सोन्यात तेजी आहे. लग्नसराई सुरू झाल्यामुळेही सोने वधारते आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा