सोन्याची चकाकी ओसरली
बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने आणि यापूर्वीच आयात करण्यात आलेले सोने विक्रीसाठी उपलब्ध असल्याने चालू वर्षात देशात सोन्याची आयात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय सोनार बाजार संघाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चालू वर्षात आयात 63 टक्क्यांनी घसरत 250 टन इतकीच राहण्याची शक्यता असल्याचे संघाचे म्हणणे आहे.
मागील वर्षात देशात 675 सोने आयात करण्यात आले होते. सोन्याचे दर वाढल्याचा फटकाही आयात व्यवसायाला बसत असून, चालू वर्षात केवळ 300 टन सोन्याची एकूण आयात होण्याची शक्यता संघाने व्यक्त केली आहे.