testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

‘ उडतरंग ’ २०१७ जे पी इन्फ्राची पतंग बनवा स्पर्धा

j p infra
मुंबई| Last Modified बुधवार, 11 जानेवारी 2017 (17:46 IST)
मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी, जेपी इन्फ्रा प्रा.लि. या एका आघाडीच्या मालमत्ता क्षेत्रातील विकासकाकडून
मीरा रोड येथील ‘जेपी नॉर्थ’
या प्रोजेक्ट साईटवर
१४ जानेवारीला ३ ते ७.३० या वेळेत
‘उडतरंग’
नामककार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.
'उडतरंग 'मध्ये विविध स्पर्धाची रेलचेल असणार आहे ज्यात
पतंग बनवणे, नेल आर्ट, टॅटू कलाकार, रस्त्यावरील जादू, छोटे खेळ, मकर संक्रांतीनिमित्त बनवले जाणारे खाद्यपदार्थ
आणि इतर अनेक धमाल ष्टींचा
मनमुराद
आनंद या कार्यक्रमात घेऊ शकतात.


या निमित्ताने, श्री. मनोज असरानी- उपाध्यक्ष, मार्केटिंग आणि विक्री म्हणाले की, “आम्ही जेपी नॉर्थचे उद्घाटन एका मोहिमेद्वारे सुरू केले. मागील काही महिन्यांमध्ये आम्ही सातत्याने प्रकल्पाच्या विविध घटकांवर काम केले जसे, नियोजन, नवीन क्लबहाऊस डिझाइन आणि इतर अनेक गोष्टी. आमचे खूप प्रयत्न आकाराला येत आहेत आणि आम्हाला हा वर्षाचा पहिला सण जेपी कुटुंब आणि आमच्या सर्व ग्राहकांसोबत साजरा करायचाआहे.”


जेपी इन्फ्राबाबत
२००६ मध्ये स्थापना झालेली जेपी इन्फ्रा ही वेगाने महत्त्वाकांक्षी वाढीच्या योजना आणि तिला बाजारात आणायच्या असलेल्या विकासाच्या प्रकारांचे स्वप्न यांच्यासोबत वाढत आहे. विविध प्रकल्प विकसित होत असताना आणि अनेक प्रकल्प नियोजित होत असताना जेपी इन्फ्रा ही एक अशी कंपनी आहे जिला उज्ज्वल भविष्य आणि विकासाची दिशा आहे. मागील दशकाच्या काळात, या संस्थेने स्वतःसाठी दर्जा, कार्यक्षमता, विश्वास, कठोर नियोजन, उत्तम दर्जाच्या सुविधा, सुंदर डिझाइन्स, वेळेत पूर्तता, निश्चित ताबा आणि प्रकल्प ताब्यात देणे या बाबतीत एक स्थान निर्माण केले आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना ...

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय शेफ डे निमित्त’ केले गरजू मुलांना अन्नदान
आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या दोन्ही कॅम्पसमध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन, त्याची सुटका
गेल्या कित्येक महिन्यांपासून हाँगकाँगमध्ये चीनविरोधी आंदोलन पेटल्याचं तुम्हाला माहिती ...