गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2017 (11:50 IST)

मोठा खुलासा! पुरुषांपेक्षा पोर्न बघण्यात महिला पुढे, वय वाढल्यानंतर वाढतो चस्का...

women watch more porn
असे मानले जात आहे की अश्लील व्हिडिओ बघण्यात पुरुषांचा एकाधिकार आहे, पण नुकतेच समोर आलेल्या एका रिपोर्टानुसार  पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया पॉर्न बघण्यात जास्त इंटरेस्ट घेतात.    
 
जगातील एका मोठ्या पोर्न वेबसाइटच्या रिपोर्टानुसार त्यांच्या वेबसाइटवर 72 टक्के ट्रॉफिक स्मार्टफोन्स, टॅबलट्स आणि इतर मोबाइल डिवाइसेस मोबाइलहून येतो. या पॉर्न वेबसाइटचा दावा आहे की मोबाइल डिवाइसेजहून पॉर्न बघणार्‍यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. पॉर्न वेबसाइटकडून जारी करण्यात आलेल्या डेटानुसार पुरुषांपेक्षा पॉर्न बघण्यात महिलांची संख्या 16 टक्के जास्त आहे.  
 
पॉर्न वेबसाइटया या रिपोर्टचा दावा आहे की जसे जसे वय वाढत जात तसा तसा हा आकडाही वाढत जातो. 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला पुरुषांपेक्षा 40 टक्के जास्त पॉर्न बघतात. ज्या महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे त्या पुरुषांच्या तुलनेत 66 टक्के जास्त पॉर्न बघतात.