testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Watermelon : कलिंगड खाल्ल्यामुळे रक्तदाब निंत्रणात राहत

watermelon
उन्हाळच्या काळात कलिंगडामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतो. याच कलिंगडाच्या सेवनामुळे लठ्ठ व्यक्तिंचा रक्तदाब नियंत्रणात राहत असल्याचे नवीन संशोधन उघड झाले आहे.
निमित्त कलिंगड खाल्ल्याने हृदयावरील ताण आणि रक्तदाब कमी होतो, असे फ्लोरिडा विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर आर्टुरो फिग्युरो
यांनी सांगितले.

थंड वातावरणात अनेकांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने होत असतो. कारण थंड वातावरणाचा मोठा परिणाम होऊन उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे रक्ताभिसरण करण्याची हृदयाची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदयाकडे रक्ताचा पुरवठा कमी होतो. तसेच लठ्ठ व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तिंना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते, असे संशोधकांनी सांगितले.

लठ्ठ व मध्यमवयीन व्यक्तींचा संशोधकांनी 12 आठवडे अभ्यास केला. या व्यक्तिचे दोन गट पाडण्यात आले. त्यावेळी लठ्ठ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे दिसून आले. थंड वातावरणात थंड पाण्यात काही व्यक्तिंना हात घालून राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा रक्तदाब
तपासला. पहिल्या सहा आठवडय़ात पहिल्या गटातील व्यक्तिंच्या अमिनो अँसिडची पातळी चार ग्रॅमने वाढल्याचे आढळले. या व्यकितंनी जीवनशैली व आहाराबाबत बदल केल्यास त्यांना थोडा दिलासा आढळला. तसेच या व्यक्तिंनी कलिंगड खाल्यानंतर त्यांचा रक्तदाब सुधारला आणि हृदयाशी संबंधित हालचालीत सुधारणा झाली.

तसेच ज्या व्यक्तिंना तणावाचा सामना करावा लागत होता. त्यांना तात्पुरती विश्रंती देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे हृदयाच्या हालचाली व्यवस्थित सुरू झाल्या. हा अभ्यास अमेरिकन जर्नलच हायपरटेन्शनमध्ये प्रसिध्द झाला आहे.


यावर अधिक वाचा :

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, ...

Maruti Suzuki ने दिवाळी अगोदर आपल्या ग्राहकांना दिली भेट, 5000 रुपयांपर्यंत स्वस्त केल्या कारी
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने आपल्या ग्राहकांना दिवाळीच्या अगोदर ...

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच

Whatsapp चे आहे हे लेटेस्ट फीचर्स, नुकतेच झाले लाँच
मेसेजिंग सर्विस Whatsapp ने मागच्या काही महिन्यात बरेच शानदार फीचर्स लाँच केले आहे. ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय ...

ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटिश संसद स्थगित करण्याचा निर्णय चुकीचा होता, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ – डोनाल्ड ट्रम्प
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्‌स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार ...

घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा
स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा ...

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?

चाळीशीतल्या चालीवरून तुमचं म्हातारपण कसं असेल हे कळणार?
वयाच्या चाळीशीत असताना लोक कसे चालतात त्यावरून त्यांचा मेंदू आणि शरीर किती म्हातारं झालं ...

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय

फेस्टिव्हल सीझनमध्ये उजळ त्वचेसाठी 5 घरगुती उपाय
उजळ त्वचेची चाहत प्रत्येकाला असते आणि सण-वार सुरू झाले की नवीन कपडे परिधान करणे, सजणे, ...

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल

रोज दही खाऊन कंटाळला असाल ताक प्या, खूपच फायदेशीर ठरेल
दही किंवा ताक जेवण्यात सामील करावं असे आपण ऐकलं असेल. परंतू यांच्या फायद्याची गोष्ट ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या ...

World Health Mental Day: स्वतःच्या आणि प्रिय व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल तुम्ही किती जागरूक आहात?
अंजू, मला नेहमी येता-जाता भेटत असते. ओठांवर लिपस्टिक, कपाळावर टिकली, हातभर बांगड्या आणि ...