र्जदाळूचे खाल्ल्याने होणारे फायदे
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जे फळ फायदेशीर असते तेच खावे. फळांमध्ये र्जदाळू हे एक असं फळ आहे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. तब्येत आणि त्वचेसाठी हे फळ अत्यंत लाभदायक मानले जाते. र्जदाळू खाल्ल्याने काय फायदे होतात ते पुढील प्रमाणे :
लिव्हरच्या समस्या दूर होतात - र्जदाळू खाल्ल्याने लिव्हर सुरक्षित राहते. अनियमित आणि खराब आहाराचा सर्वात जास्त आणि लवकर प्रभाव लिव्हरवर पडतो. त्यामुळे हिपोटिक आजार होण्याची दाट शक्यता असते. मात्र र्जदाळू लिव्हरची आतील समस्या दूर करून आरोग्य उत्तम ठेवते.
डोळ्याची शक्ती वाढते - र्जदाळूमध्ये उपयुक्त असलेले व्हिटमिन 'ए' हे भरपूर प्रमाणात असते. फक्त एक र्जदाळू खाऊन ६0 टक्क्यांपर्यंतच्या व्हिटॅमिन 'ए'ची कमतरता भरून काढली जाते. तसेच वाढत्या वयात डोळ्यांच्या समस्यांवरही मात केली जाऊ शकतो.
सूज कमी होते - र्जदाळूमध्ये विविध प्रकारचे फ्लेवोनॉईड्स एकत्रितपणे असतात. जे अँटी- इफ्लेमेटरीचे काम करतात. विविध संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सूज उतरण्यासही त्यांची मदत होते.
पचनक्रिया नीट राहते - एक छोटा र्जदाळू जवळपास ३ टक्के फायबरची मात्रा प्राप्त करून देते. यामधील विरघळणारे फायबर्स पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते.
कोलेस्टेरॉल कमी होतो - विरघळणारे फायबर्स ब्लड कोलेस्टेरॉल कमी करण्याचेही काम करते आणि पोट व आतडे या
दोघांनाही त्याचा फायदा आहे. कोलेस्टेरॉल वाढण्याचा जास्तीत जास्त प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून त्यामुळे हृदयविकाराच्या समस्याही दूर होण्यास मदत होते. हे फळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर र्जदाळूचे सेवन करायला विसरू नका!