सध्या बदलत्या जीवनशैली मुळे लहान वयातच शुगर, बीपी, सारखे आजार होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. फास्टफूड जंक फूड खाल्ल्याने शरीराला आजार होतात. जेवणात संतुलित आहार घेतल्याने शरीर निरोगी राहते. जंक फूड खाऊन वजन वाढते. ALSO READ: आहारात या 7 गोष्टींचा समावेश केल्याने हार्मोनल असंतुलनाची समस्या दूर...