मूळव्याध म्हणजे गुदाशय किंवा गुदद्वाराच्या भागात सुजलेल्या नसा ज्यामुळे वेदना, अस्वस्थता, खाज सुटणे आणि रक्तस्त्राव होऊ शकतो. मूळव्याध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे दीर्घकालीन बद्धकोष्ठता किंवा आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान ताण येण आहे. ALSO READ: अशक्तपणा दूर करण्यासाठी रात्री दुधात हे ड्रायफ्रूट मिसळून प्यावे या त्रासाला दूर करण्यासाठी योग्य अन्न निवडल्याने लक्षणे...