संबंधित माहिती
- संचारबंदी दरम्यान सार्वजनिक वाहतुकीबाबत ‘हे’ आहेत नियम
- लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रमजान महिन्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
- गुढी पाडवा दिनी मिरवणुका, प्रभात फेऱ्यांवर बंदी; सणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी
- महाराष्ट्रात लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
वजन वाढत आहे, मग इकडे लक्ष्य द्या!
काही पथ्यं पाळल्यास घरच्या घरीही जाडी कमी करण्याचा रामबाण उपाय सापडू शकतो. जाडी कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर प्रोसेस्ड फूडपासून दूर रहा. कितीही आकर्षक वेष्टनात असले तरी या पदार्थांमध्ये फॅटच तसेच मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर जाडीस उपकारक असे अनेक घटक यात आढळतात.
जेवणात बटाटा आणि भात यांचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी डाळ, हिरव्या भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढवा.
रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन तीन तास आधी घ्या. जेवणानंतर शतपावली करा. यामुळे पचन सुलभ होऊन शांत झोप लागते. त्याचप्रमाणे जाडीही कमी होते.
शारीरिक श्रम आणि वातावरण यानुसार आहाराचे स्वरूप आणि मात्रा ठरवा. दिवसभरात पर्याप्त प्रमाणात पाणी प्या.