1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

नैसर्गिक आहाराने चरबी घटवा

एखाद्या दिवशी जेवणाऐवजी फक्त एक वाटी कोबी, मोड आलेली कडधान्ये एक वाटी, ग्लासभर ताक, खोबर्‍याचे तुकडे, मुळा, गाजर, टॉमेटो, काकडी, पेरू ह्यापैकी कोणतेही एक फळ खा. या प्रयोगाने चरबीचे प्रमाण कमी होईल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा