पाणी पिण्याची योग्य वेळ
3 ग्लास सकाळी उठल्यानंतर......
आंतरिक ऊर्जेला सक्रिय करतं
1 ग्लास अंघोळ झाल्यानंतर....
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं
2 ग्लास जेवण्याआधी....
पचन उत्तम होतं
अर्धा ग्लास झोपण्याआधी....
हार्ट अटॅकपासून वाचवतं
