Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस
Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस
काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल,
नांदतो केवळ पांडुरंग!
जय जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल नामाचा गजर
पंढरी वैकुंठ भूवर
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव,
ह्रदयी माझ्या केवळ पंढरीराव…
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेवतेकर्म पंढरीनाथ महाराज की जय
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
आनंदी आनंद भरला
अवघा दाही दिशां कोंदला
संत सज्जनांचा मेळा
भक्तीरंगाने रंगला
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
