अल्प रक्तस्त्राव
1 बदाम व 5 मनुका रात्री पाण्यात भिजवून घ्यावा. सकाळी दोघांना वाटून लोणी व साखर मिसळून 3 महिन्यापर्यंत खावे. मासिक धर्म मोकळा होतो.
जर मासिक धर्म येत नसेलतर एक चमचा गाजराच्या बिया व एक चमचा गुळ एक पेला पाण्यात उकळून रोज सकाळी-संध्याकाळी दोन्ही वेळा गरम-गरम प्यावे. त्यामुळे मासिक धर्म मोकळा येऊन पोट दुखणे पण बंद होते.