डोळ्याला रांजणवाडी झाल्यास...
चहा : चेहर्यावर मुरूम उठल्यास व डोळ्याला रांजणवाडी झाल्यास गरम पाण्यात चहा पावडर टाकून ती उकळून चहा गाळून घेऊन गरम चोथा फडक्यात घेऊन गरम गरम शेकावे.
Copyright 2026, Webdunia.com