1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

कपटी

एका मुलाचे नवीनच लग्न झाले होते. त्याला वाटले की आपली बायको शिकलेली असेल. जेव्हा त्या मुलीचे वडिल त्या मुलीला माहेराला नेण्यासाठी येतात, तेव्हा हा मुलगा आपल्या बायकोला इंग्रजीमध्ये म्हणतो, टु कप टी. ती शिकलेली नसल्यामुळे तिला वाटते नवरा आपल्याला कपटी म्हणाला. ती म्हणाली मी नाही तूच कपटी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा