गाढव
केद्या - सुमनची आई, सुमनला सांगा बरं का, ती मला घोडा-घोडा म्हणून चिडवते.
सुमनची आई - काय गं ए कार्टे, तुला घोडा आणि गाढव मधला फरक कळत नाही कां...