मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

शालेत जाणार नाई...

whatsapp marathi vinod
पप्पु - उद्या पासनं मी शालेत जाणार नाई.
मम्मी - कावून?
पप्पु - ती बाई स्वतः ले का समजुन राईली का माईत नाई ??
मम्मी - काय झालं ??
पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिव्हल " महाभारत " 
आणि मले विचारले सांग म्हने महाभारत कोणी लिहिले ??
मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिव्हल.
तिने मले लई मारल...
खरं बोलाचा जमानाच नाई रायला आता तर........