marathi joke : 2 पेग पिऊन 10 वाजता घरी
विचार केला होता,
.
.
.
2 पेग पिऊन 10 वाजेपर्यंत घरी जाऊन झोपावं.!
.
.
.
आकड्यांची केव्हा आणि कशी अदलाबदल झाली, समजलंच नाही...!!
