1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. marathi vinod

Feeling Sad...!!!

whatsapp marathi jokes
प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याची प्रेयसी त्याच्या चितेवर झोपली
हि घटना पाहिल्यावर लोकांना अश्रू अनावर झाले,
पण घडले ते विचित्रच??
.
.
..
. . . , , , , , , , , ,
 
तिने सेल्फी काढली आणि पोस्ट टाकली 
"Me With My Ex-Boyfriend" 
At स्मशान घाट - Feeling Sad...!!! With Panditji & 14 Others
 
नुसता राढा
लई रडारडी
पुढील लेख
रहस्य आज उलघडणार! कटप्पाने बाहुबलीला का मारलं?