पुणेरी पेशंट
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…
पुणेरी पेशंट : हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत...
पुढील लेख
