नागपुरकर जोमात
पुणेकर: काय गहू कसा आणला?
नागपुरकर : पिशवीतून आणला.
पुणेकर : कितीला आणला?
नागपुरकर : दुपारी दीड वाजता आणला.
पुणेकर : तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
नागपुरकर : चुलत भावाने आणला.
