" प्युअर मराठी " उखाणा....
" प्युअर मराठी " उखाणा.....
"तुका म्हणे जीवा लागलिसी न्यू इयरची आस ..! अँडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"...
यावर अँडमिनचे उत्तर. ....
"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! नोट बंदी असल्या कारणे आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!....