#whatsapp cornerपुणेरी जोक: माशे हाकलत नेतो
माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत.
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे.
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने) :- नाही काठी दे , हाकलत नेतो....घरापर्यंत....
पुढील लेख
