आयुष्य सुंदर आहे.....
सकाळ म्हणजे नविन दिवस,
नविन सुरुवात
काल जे घडले ते विसरून
पुन्हा नव्या ने आयुष्य सुरु करा.
आयुष्य सुंदर आहे
त्याला आणखी सुंदर बनवायचा
प्रयत्न करा.
सुदंर दिवसाच्या सुदंर सुरवात
