रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

एफएम

एफएम
संता - डॉक्टर माझा मित्र स्वतःला रेडिओ समजतो.

डॉक्टर - तूम्ही काळजी करू नका मी त्यांचा इलाज करतो.

संता - अहो मी काळजी करत नाही. फक्त तुम्ही त्याला दुरूस्त करा की, तो एफएम पकडेल.