कुत्र्यांना गोळ्या
'रस्त्यावरच्या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे झोप येत नाही बघा, डॉक्टर' रामभाऊंनी डॉक्टरांना सांगितलं.
'या गोळ्या देतो त्या घ्या शांत झोप लागेल'. डॉक्टर म्हणाले.
दुसऱ्या दिवशी रामभाऊंनी फोन केला.
'डॉक्टर, तुमच्या गोळ्यांचा काही उपयोग झाला नाही. कशा तरी फक्त दोनच कुत्र्यांना देऊ शकलो.'