गुरूजींनी शाळा सोडली...
गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे..
तू परीक्षेला नाही बसू शकत.....
गण्या: फिकीर नॉट गुरूजी...
आपल्याला जराबी घमेंड नाय ...
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...
